स्वत:विषयी ( About Me)

मनातले खूप काही विचार होते. ते कुठेतरी मांडायचे होते. काही जवळच्या मित्रांनी सल्ला दिला आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे हा ब्लॉग लिहायला सुरवात केली.

माझं पुणे विद्यापीठातून "एम. बी. ए. ( फायनान्स )" मध्ये पदव्युत्तर शिक्षण झाले आहे. सध्या मी बिगबकस फ़िन्सर्व या फायनानशिअल कन्सल्टिंग फर्म मध्ये काम करतोय.

माझं १० वी पर्यंतच शिक्षण पुण्यातल्या न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग शाळेतून झालं. त्या शाळेविषयी खूप प्रेम होत आणि आहे. शाळेत असताना खेळाची खूप आवड होती. ती आजही तशीच आहे. फक्त आता मी माझ्या शाळेत खो-खो खेळाचे प्रशिक्षण देतो. त्याचबरोबर फोटोग्राफीची सुद्धा आवड आहे.

सर्व मित्रांचे विचार माझ्या शब्दात मांडणारा तुमचा एक मित्र म्हणू शकता...!!!

मनातले खूप काही विचार होते. ते कुठेतरी मांडायचे होते. काही जवळच्या मित्रांनी सल्ला दिला आणि त्यांच्या प्रोत्साहनामुळे हा ब्लॉग लिहायला सुरवात केली. 

No comments:

Post a Comment