खूप काही गोष्टी असतात ज्या आपल्या मनातच राहतात. खूप काही बोलायच असतं तेसुद्धा खूपवेळा बोलता येत नाही. हे फक्त माझ्याच बाबतीत नाही तर माझ्या प्रत्येक जवळच्या मित्रमैत्रीणींच्या बाबतीत बघितलय. त्यांचे आणि माझे विचार एकत्रित मांडायचे होते. त्याचा एक प्रयत्न...
No comments:
Post a Comment