लिहिलेल्या विचारांबद्दल...

लिहिलेले विचार,  लिहिलेल्या गोष्टी याचा कोणत्याही व्यक्तीला दुखावण्याचा हेतू  नाही. लिहिलेल्या सर्व गोष्टी या स्वतः आणि माझ्या मित्रांच्या मनातले विचार आणि माझ्या आयुष्यातल्या गोष्टींशी संबंधित आहे. माझ्या कुठल्याही लेखामुळे कोणी जर दुखावलं गेलं असेल तर त्याबद्दल क्षमस्व………